नाशिक : मनपाच्या अंगणवाड्याही होणार स्मार्ट! ‘क्वालिटी सिटी’अंतर्गत राबविणार प्रकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्मार्ट स्कूल’ प्रकल्पाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असताना, आता महापालिकेच्या अंगणवाड्याही ‘स्मार्ट’ होणार आहेत. क्वालिटी सिटी अभियानांतर्गत या प्रकल्पासाठी २० अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या अंगणवाड्यामंध्ये डिजिटल बोर्डासह स्मार्ट साहित्य पुरविले जाणार असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. क्वालिटी सिटी अभियानाचे …

The post नाशिक : मनपाच्या अंगणवाड्याही होणार स्मार्ट! 'क्वालिटी सिटी'अंतर्गत राबविणार प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या अंगणवाड्याही होणार स्मार्ट! ‘क्वालिटी सिटी’अंतर्गत राबविणार प्रकल्प

Nashik : क्वालिटी सिटीमध्ये नाशिक देशात पहिल्या पाचमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे क्वालिटी सिटी म्हणून पहिल्या टप्प्यात देशातील पाच शहरांमध्ये नाशिकची निवड करण्यात आली आहे. कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या बाबींवर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांची क्वालिटी सिटी नाशिकच्या सुकाणू समितीने भेट घेतली. याप्रसंगी ना. भुसे …

The post Nashik : क्वालिटी सिटीमध्ये नाशिक देशात पहिल्या पाचमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : क्वालिटी सिटीमध्ये नाशिक देशात पहिल्या पाचमध्ये