धक्कादायक! कोरोनानंतर नाशिकमध्ये टीबीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

कोरोना महामारीनंतर नाशिकमध्ये क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये नाशिक शहरात क्षयरोगाचे ३,३९७ रुग्ण होते. त्यात गेल्या अडीच महिन्यांतच तब्बल ५८५ ने भर पडली असून, दररोज सात ते आठ नवे क्षयरुग्ण आढळत असल्याने क्षयरोग निर्मूलनाचे मोठे आव्हान नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर उभे ठाकले आहे. क्षयरोग हा एक …

The post धक्कादायक! कोरोनानंतर नाशिकमध्ये टीबीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! कोरोनानंतर नाशिकमध्ये टीबीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२४) सिडकोतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक्स यांच्या प्रतिमेचे आणि धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यावेळी मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, ख्रिस्तोफर वेगास, …

The post नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक शहरात ३ हजार ५५९ व्यक्तींना क्षयरोग, अशी आहेत लक्षणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२२ या वर्षात नाशिक महापालिकेच्या क्षयरोग विभागाअंतर्गत खासगी व महापालिकेच्या दवाखान्यात एकूण ३ हजार ४५० रुग्णांचे निदान करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, ३ हजार ५९३ क्षयरुग्णांने निदान करण्यात येऊन १०४ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. सन २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे. क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठीचे …

The post नाशिक शहरात ३ हजार ५५९ व्यक्तींना क्षयरोग, अशी आहेत लक्षणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ३ हजार ५५९ व्यक्तींना क्षयरोग, अशी आहेत लक्षणे

नाशिकमध्ये क्षयरोग रुग्ण संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील महिन्यात नाशिक मनपाने शहरात केलेल्या सर्वेक्षणात क्षयरोगाचे 25 रुग्ण आढळले असून, त्यांच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबीय तसेच आजूबाजूच्या नागरिकांचाही शोध घेतला जात आहे. अशा या शोधमोहिमेत आतापर्यंत 19 व्यक्ती आढळून आल्या आहेत. या संबंधित 19 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु, संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने पुढे हा आजार बळावू नये, यासाठी प्रतिबंधात्मक …

The post नाशिकमध्ये क्षयरोग रुग्ण संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये क्षयरोग रुग्ण संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम