खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- 10 टक्के दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देत मुद्दल आणि व्याज मिळून पैसे घेतल्यानंतरही पुन्हा १२ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव देवरे (रा. चेतनानगर, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कर्जदारास त्याच्या कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी दिली होती. गाेविंदनगर येथील …

The post खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फॅब्रीकेशनचे काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या टाेळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शोध घेतला आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून इतर तिघे फरार झाले आहेत. संशयितांकडून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आदित्य एकनाथ सोनवणे (२४, रा. म्हाडा कॉलनी, …

The post खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा

नाशिक : खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या तरुणाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुटवडनगरातील गणेश ठाकरे हे एका दुकानात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या मोठ्या भावाने सनी ऊर्फ मॉन्टी दळवी याच्यासह भागीदारीत वडापाव विक्री सुरू केली होती. त्यावेळी ठाकरे याच्या भावाने दळवीकडून ७० हजार रुपये घेतले होते. पुढे व्यवसाय बंद करण्यात …

The post खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा

नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना शिविगाळ करून काम बंद पाडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे मनसेचा पदाधिकारी अक्षय खांडरे याच्यासह पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र गोरडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ …

The post नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख

नाशिक पुढारी वृत्तसेवा ;  तरुणीशी प्रेमसंबंध करीत तिच्यासमवेतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एकाने ४० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित अभिजित नरेंद्र अहिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची संशयित अभिजितशी २००७ मध्ये ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत अभिजितने तरुणीबरोबर प्रेमसंबंध …

The post फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख appeared first on पुढारी.

Continue Reading फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख

नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा जनावरांची वाहतूक करणारी पिकअप जीप अडवून चालकाकडून गाडी सोडण्याच्या बदल्यात पन्नास हजारांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे घडला. 22 मे रोजी हा प्रकार घडला होता. तसेच चालकाला मारहाण व जीपच्या जीपीएस सिस्टीमचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

The post नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खंडणीसाठी युवकावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणात पंचवटीतील निकम बंधुना विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेखर राहूल निकम (वय २७) व केतन राहूल निकम (वय १९) असे शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहे. या प्रकरणातील संतोष प्रकाश पवार, विशाल चंद्रकांत भालेराव, संदिप सुधाकर पगारे यांची न्यायालयाने मुक्तता …

The post Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

Nashik Crime : खंडणी मागणारा पाच वर्षांनी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांधकाम ठेकेदारास चॉपरचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या संशयितास खंडणीविरोधी पथकाने पाच वर्षांनी गजाआड केले. बाळू शंकर कदम (३२, रा. कॅनाॅल रोड झोपडपट्टी, जेलरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. सुनील चापळकर (रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित बाळा ऊर्फ विजय उदैनकर, बाळू कदम, सचिन धोतरे यांनी १६ जून २०१८ रोजी सकाळी पेंढारकर कॉलनी …

The post Nashik Crime : खंडणी मागणारा पाच वर्षांनी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : खंडणी मागणारा पाच वर्षांनी गजाआड

नाशिक : मारहाण करून उकळली खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, बदनामी करू, अशी धमकी देत चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत तिघांनी एकाकडून 8 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश अग्रवाल (रा. देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात महिलेसह रवि …

The post नाशिक : मारहाण करून उकळली खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मारहाण करून उकळली खंडणी

जळगाव : दोन लाखांच्या खंडणीची मागणी, न दिल्यास भावला गोळ्या घालण्याची धमकी

जळगाव : तालुक्यातील विदगाव येथे दोघा गुन्हेगारांनी एकाकडे दोन लाखांची खंडणी मागितली शिवाय खंडणी न दिल्यास भावाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी, सचिन रतन सोनवणे (दोन्ही रा.विदगाव ता.जि.जळगाव) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान कोळी (वय ४३) हे विदगाव येथे परीवारासह वास्तव्यास असून …

The post जळगाव : दोन लाखांच्या खंडणीची मागणी, न दिल्यास भावला गोळ्या घालण्याची धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दोन लाखांच्या खंडणीची मागणी, न दिल्यास भावला गोळ्या घालण्याची धमकी