जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौण खनिज उत्खनन व त्याबद्दलचे कामकाज अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांच्याकडे सोपविण्यात आले असून, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तसे आदेश काढले आहेत. दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये प्रशासकीय कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून हे कामकाज काढून घेत स्वत:कडे घेतले होते. निवडणुकांसाठी आयोग सज्ज; अंतिम मतदारयादी प्रसिद्ध गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये …

The post जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे

नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीतही सारूळचा मुद्दा गाजला. सारूळ येथील 21 खडीक्रशर कारवाईमध्ये न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला सुनावणी घेत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी महसूलमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली असताना सारूळमध्ये बिनदिक्कतपणे डोंगर पोखरणे सुरूच आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी क्रशरधारकांकडे …

The post नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सारूळ’बाबत प्रशासनाचे मौनव्रत