नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या अल्टीमेटमनंतर खड्डे बुजविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर ॲक्शन मोडवर आले आहेत. बांधकाम विभागाने खड्ड्यांचे विभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले असून, उपअभियंत्यांच्या नेतृत्वाखाली विभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने विभागनिहाय तीन ठेकेदार नियुक्त करून वेळेत खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा बांधकाम विभागाने केला आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण …

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी मनपा ॲक्शन मोडवर, विभागनिहाय पथके स्थापन

नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात नाशिककरांचा खड्ड्यांमधून सुरू असलेला प्रवास पाऊस थांबल्यानंतरही सुरूच आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवरच डागडुजी केली जात आहे. त्यामुळे शहरातील उर्वरित भागांमधील रस्त्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, बोगस काम करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणाची धमकी देणार्‍या मनपा प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांनाच पाठबळ दिले जात …

The post नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यांची बोगस कामे करणारे ठेकेदार मोकाटच

आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या शिवतीर्थ मैदान ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.११) माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील खराब रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. याचबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. आ. एकनाथ खडसे : खोके वापरा …

The post आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वपित्रीनिमित्त शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘खड्डे काहीही बुजेना, कावळा काही शिवेना’ अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. महापालिका हद्दीमधील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील ठिकठिकाणी झालेल्या खड्ड्यांमुळे महत्त्वाच्या परिसरांमध्ये सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीपायी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच …

The post नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध

नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने म्हाडा कॉलनीतील रस्त्यातील खड्ड्यांना चक्क गुलाल, नारळ वाहून ढोल-ताशांचा गजर केला. या अनोख्या आंदोलनाची सिडकोत चर्चा रंगली. म्हाडा कॉलनी भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांना …

The post नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दि. २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेने दोन वर्षांत तयार केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. महापालिकेने रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : अन् मध्यरात्री रहिवाशांनीच बुजवले खड्डे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना अपघातांना सामाेरे जावे लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. असाच प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरातील विडी कामगार चौकात घडल्याने तेथील अपघातानंतर रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने चौकातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक खड्डे चुकवूनही अपघातांचे लक्ष ठरत आहे. सोमवारी (दि.१२) पंचवटीच्या …

The post नाशिक : अन् मध्यरात्री रहिवाशांनीच बुजवले खड्डे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन् मध्यरात्री रहिवाशांनीच बुजवले खड्डे

नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अशोका मार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दि. 22 जून रोजी घडली आहे. भावेश किशोर कोठारी (40, रा. नाशिकरोड) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सिद्धार्थ बिरारी यांच्या फिर्यादीनुसार, 22 जूनला रात्री कोठारी हे त्यांच्या एमएच 19, एडब्ल्यू 3411 दुचाकीवरून अशोका मार्गाकडे जात होते. त्यावेळी …

The post नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik:..’एक रस्ता मला चांगला दाखवा’; नाशिकमध्ये रंगले स्मार्ट खड्डे कविसंमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कवी नितीन गाढवे यांची, ‘गाव-शहरातला आपला दाखवा, एक रस्ता मला चांगला दाखवा’ ही कविता, ‘रस्त्यावर खड्डे झाले जागोजागी, कंबर अभागी मोडलेगा’ असा कवी प्रशांत केंदळेंचा अभंग असो की, रविकांत शार्दुल यांची ‘खड्डे झाले स्मार्ट गड्यांनो, सेल्फी काढू’ अशा खड्डयांवर आधारित कवितांनी साहित्यिकांनी भूमिका घेत मनपा प्रशासनाच्या कारभारावर आसूड ओढत वाहनधारकांच्या कसरतीकडे …

The post Nashik:..'एक रस्ता मला चांगला दाखवा'; नाशिकमध्ये रंगले स्मार्ट खड्डे कविसंमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik:..’एक रस्ता मला चांगला दाखवा’; नाशिकमध्ये रंगले स्मार्ट खड्डे कविसंमेलन

नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी (दि.२२) मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना फैलावर घेतले. तुम्ही याच शहराचे नागरिक आहात ना मग अशा प्रकारची कामे करणे तुम्हाला शोभते का असा प्रश्न करत आयुक्तांनी खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती न केल्यास संबंधीत ठेकेदारांना अंतिम नोटीस बजावून …

The post नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर