रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवल्याने जमिनींमध्ये ओलावा नाही. खरीप हंगाम वाया गेला असताना रब्बी हंगामही (Rabi season)  शेतकऱ्यांसाठी आशादायक नसेल, असे निरीक्षण केंद्रीय पथकांनी नोंदविले आहे. राज्यातील शेतकऱ्यांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल, असे पथकाने स्पष्ट केले. अल निनाेच्या प्रभावामुळे चालूवर्षी महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली. नाशिकसह …

The post रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading रब्बी हंगामही आशादायक नाही ; केंद्रीय पथकाचे निरीक्षण

नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील 1 हजार 962 गावे नजर आणेवारीच्या पाहणीत 50 पैशांच्या वर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या द़ृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी पावसाळ्यानंतर जिल्हानिहाय गावांची आणेवारी तीन टप्प्यांत घोषित करण्यात येते. त्यामध्ये सप्टेंबरअखेर नजर आणेवारी, ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष तसेच 15 डिसेंबरपर्यंत …

The post नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास