नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात खरिपाच्या 65.46 टक्के पेरण्या झाल्या असून, शेतकर्‍यांनी मका पेरणीत आघाडी घेतली आहे. मक्याची या आठवड्यात दोन लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 90 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षभर सोयाबीनचे दर तेजीत राहिल्याने सोयाबीनची 140 टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, भाताची लागवड रखडल्याने आतापर्यंतकेवळ पाच टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या