महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; एक ठार

नाशिक (वावी नांदूर शिंगोटे, सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम एच १४ सीडब्ल्यू ९०७२) खाली कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर ३२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा …

The post महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; एक ठार

नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-घोटी महामार्गावर हरसूल फाटा शिवारात शनिवारी (दि.21) सायंकाळच्या सुमारास बल्करच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील संतोष भोईर (57) व अरविंद लहू विसे (58) मोटरसायकलने (क्र. एम. एच. 04/ ए. व्ही. 6720) घोटीकडून सिन्नरकडे येत असताना हरसूल फाटा शिवारात समोरून येणाऱ्या …

The post नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव येथील रेडिमेड कपड्याचे व्यापारी पांडुरंग बद्रीनारायण बकरे (५६) हे खाली पडल्याने त्यांच्या मेंदूस दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पांडुरंग बकरे रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तातडीने  त्यांना लासलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मेंदूला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी …

The post नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू

नाशिक : शिंदे टोल नाक्यावरील केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोल नाका येथे टोल केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दोघांवरही नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कांदा प्रक्रिया उद्योगावरून राजकारण? राष्ट्रवादीचे आंदोलन भावना भडकवण्यासाठी; भाजपचा आरोप शनिवारी. दि.24 रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती …

The post नाशिक : शिंदे टोल नाक्यावरील केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे टोल नाक्यावरील केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी