धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे येथे खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने धुळ्यात सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा सुरू झाला असून  संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे. गांधी पुतळ्यापासून दिंडीला प्रारंभ होऊन दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. विशेषत: खानदेशी वाद्याच्या …

The post धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलनाच्या दिंडीमध्ये खानदेशी संस्कृतीचे दर्शन