नाशिकमध्ये आजपासून खान्देश महोत्सव

सिडको : पुढारी वृत्तसेवा- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आयोजित चारदिवसीय खानदेश महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 22) भव्य शोभायात्रेने होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. विजयनगर येथून सकाळी 8 वाजता ही शोभायात्रा निघून पवननगर, दिव्या ॲडलॅब, त्रिमूर्ती चौक मार्गे ठक्कर डोम येथे पोहोचणार आहे. शोभायात्रेत खानदेशचा …

The post नाशिकमध्ये आजपासून खान्देश महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आजपासून खान्देश महोत्सव

नाशिक : शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी खान्देश महोत्सवाची सांगता

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा खान्देश महोत्सवाने खानदेश संस्कृतीचे जतन केले आहे. या महोत्सवातून खानदेश संस्कृती व परंपरांचे दर्शन झाले आहे. यानंतरही हा उत्सव अविरत सुरू राहील. पुढील वर्षीही या उत्सवाला मी वेळ काढून येईल. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खानदेशी लोक राहत असल्याने त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. …

The post नाशिक : शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी खान्देश महोत्सवाची सांगता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी खान्देश महोत्सवाची सांगता

नाशिकमध्ये २२ डिसेंबरपासून खान्देश महोत्सव, गायक शंकर महादेवन गाणार अहिराणी गाणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या खान्देश महोत्सवात दिल्या जाणाऱ्या खान्देशरत्न पुरस्कारांची घोषणा महोत्सवाच्या संयोजिका आमदार सीमा हिरे, महेश हिरे, माजी नगरसेवक मुन्ना हिरे व महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे-बेंडाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. यंदा खान्देशच्या अकरा सुपुत्रांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जागतिक …

The post नाशिकमध्ये २२ डिसेंबरपासून खान्देश महोत्सव, गायक शंकर महादेवन गाणार अहिराणी गाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २२ डिसेंबरपासून खान्देश महोत्सव, गायक शंकर महादेवन गाणार अहिराणी गाणे