नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला असून, सकाळ-सायंकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाका जावणत आहे. या बदलत्या वातावरणामुळे थेटे थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच शहरात भाविक, पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने साथीचा आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ