नाशिक महापालिकेची शोध मोहीम सुरू; 15 मुलांनी घेतले उपचार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलराेड परिसरात पिसाळेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, त्याने सोमवारी (दि. 5) दोन बालकांवर हल्ला केला. गत 10 दिवसांत याच कुत्र्याने 12 ते 15 जणांवरा हल्ला (dog bite) करत जखमी केले आहे.  त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यातील काही मुलांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. परिसरात शेफर्ड जातीच्या भुऱ्या रंगाच्या कुत्र्याने राजारामनगर …

The post नाशिक महापालिकेची शोध मोहीम सुरू; 15 मुलांनी घेतले उपचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेची शोध मोहीम सुरू; 15 मुलांनी घेतले उपचार

नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होऊन दहा दिवस उलटले असूनही नाशिक महापालिकेला नवे आयुक्त मिळालेले नाहीत. तसेच एका प्रभारी आयुक्तांकडून दुसर्‍या प्रभारींकडे पदभार दिला गेल्याने, या दोन्ही घटना नाशिक महापालिकेच्या इतिहासात बहुदा प्रथमच घडल्या असाव्यात. अशात महापालिकेचा ‘स्वच्छंद’ कारभार सुरू असल्याच्या एक ना अनेक घटना समोर येत असून, आता …

The post नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा द्राक्षबागेच्या ॲंगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत ॲंगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथे शनिवारी (दि. २०) दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (६३) यांची गट …

The post नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्‍ह्यात तापमानाचा पारा आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (२९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात अक्षयला दाखल …

The post जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भरधाव पिकअप वाहनाने मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवार (दि.१२) पहाटे साडेपाचच्या सुमारास पाचोरा शहरात घडली. यात चार जणांपैकी दोघांच्या पायाच्या जागेवरच तुकडे पडून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तळेगाव दाभाडे : जलशुद्धीकरण केंद्राला मुख्याधिकार्‍यांची भेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगावकडून बुलढाण्याकडे एम.एच. ४८ बीएम. ७९४३ या क्रमाकांचे पिकअप …

The post जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच

जामनेर : पुढारी वृत्तसेवा राज्यात सध्या पोलिस विभागात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. पुणे येथे पोलिस भरतीसाठी गेलेल्या पहूर (ता. जामनेर) येथील तरुणाचं पोलिस होण्याचं अपूर्णच राहिलं आहे. मैदानावरच अस्वस्थ वाटू लागल्याने घरी परतताना प्रकृती अधिकच बिघडल्याने उपचारादरम्यान रोशन बहिरू पवार (२०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जळगाव : जामनेरमध्ये मधमाशीनं घेतला …

The post जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच

नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू

नाशिक (वणी)  : पुढारी वृत्तसेवा येथील आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संकेत ज्ञानेश्वर गालट (११,रा. सावर्णा, ता. पेठ) या विद्यार्थ्याला सोमवारी (दि.१३) किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने …

The post नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मुलाचा मृत्यू

नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत दिवंगत डॉ. वसंत पवार यांच्या कन्या असलेल्या डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातून तिघा संशयितांना अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. १३ …

The post नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. प्राची पवारांवरील हल्ल्याचा अखेर उलगडा

नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावात दूषित पाण्याच्या वापरामुळे सुमारे 30 ते 35 पुरुष, महिला व लहान मुलांना जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्याने या रुग्णांना उपचारासाठी इगतपुरीचे ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांदा उत्पादकांना दिवाळी पावली; जुन्नरला पन्नास हजार पिशव्यांची आवक आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाण गावाला तातडीने …

The post नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित

सशस्त्र दरोडा : घोटीमध्ये एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरटंयाचा डल्ला

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील घोटी परिसरात शनिवारी (दि. 14) मध्यरात्री उशिरा दरोडेखोरांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा घालत 3 लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यांनी घरातील महिला आणि लहान मुलांच्या कानातले सोन्याचे दागिने अक्षरशः खेचून नेले. प्रतिकार करणार्‍या व्यक्तींवर दरोडेखोरांनी तलवारीने वार केले. या घटनेने घोटी शहर हादरले असून, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण …

The post सशस्त्र दरोडा : घोटीमध्ये एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरटंयाचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading सशस्त्र दरोडा : घोटीमध्ये एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरटंयाचा डल्ला