नाशिक : खासगी सावकारीविरोधात कडक कारवाई करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी सावकारीविरोधात तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पावले उचलत कडक कारवाई करावी, असे आदेश सहकारमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस व सहकार विभागाला दिले. सावकारांविरोधातील तक्रारींची दखल घेत तातडीने चौकशी करावी. त्यात काही तथ्य आढळल्यास सदर सावकारांचे परवाने रद्द करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बँकेतील बड्या …

The post नाशिक : खासगी सावकारीविरोधात कडक कारवाई करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी सावकारीविरोधात कडक कारवाई करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश

नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : बेकायदेशीररित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या संशयिताविरोधात उपनिबंधक विभागाने कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात राजू शंकर पवार (रा. अभियंता नगर, कामटवाडे, सिडको) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इतर संशयितावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात तक्रारदाराने उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीनुसार विभागाने शहरातील काही सावकारांच्या …

The post नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सातपूर येथे पिता-पुत्रांनी आपले जीवन संपविल्याची घटना घडल्या नंतर खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सावकारांविरोधात गेल्या काही दिवसांत चारहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर उपनिबंधकांकडे वर्षभरात सावकारांविरोधात ४० तक्रारी आल्या आहे. सावकारांनी कर्जाच्या मोबदल्यात भरमसाट व्याज घेऊनही स्थावर मालमत्ता बळकावल्याच्या या तक्रारी असून, त्यातील …

The post नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली

Nashik : कर्ज दिले 9 लाखांचे वसुल केले 50 लाख, खासगी सावकाराची मनमानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्यांपाठोपाठ व्यावसायिकही खासगी सावकारांचे बळी ठरत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील सावकाराच्या जाचाला कंटाळून दाम्पत्याने जीवन संपविले तसेच सावकाराकडून एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असताना व्यावसायिकाकडून तब्बल पाच पटीने वसुली करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे शहरासह उपनगरांतील खासगी सावकारीचा जाच संपत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. …

The post Nashik : कर्ज दिले 9 लाखांचे वसुल केले 50 लाख, खासगी सावकाराची मनमानी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कर्ज दिले 9 लाखांचे वसुल केले 50 लाख, खासगी सावकाराची मनमानी