नाशिक : खासगी सुरक्षारक्षकांची मनमानी चव्हाट्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह जिल्ह्यातील काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या आजूबाजूला सफारी ड्रेसकोडमधील खासगी सुरक्षारक्षक (बाउन्सर्स) घेऊन वावरतात. मात्र, हे सुरक्षारक्षक नियमबाह्य असल्याचे वारंवार आढळूनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. शिवजयंतीच्या मिरवणुकीत दोन बाउन्सर्सने एअरगन बाळगल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीही खासगी सुरक्षारक्षकांविरोधात अनेक तक्रारी आल्या असल्या तरी ठोस कारवाई होत …

The post नाशिक : खासगी सुरक्षारक्षकांची मनमानी चव्हाट्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी सुरक्षारक्षकांची मनमानी चव्हाट्यावर