नाशिक : वणीत खासदार चषकाची धूम

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा खासदार चषक 2023 चा प्रारंभ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. येथील बु. केशव तात्या गांगुर्डे मैदानावर संताजी युवक मित्रमंडळ व एकलव्य फ्रेंडस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार चषकाचे आयोजन 3 ते 6 मे या कालावधीत करण्यात आले आहे. खेळामुळे संघटनशक्ती वाढून शारीरिक विकास होतो. एकोप्याची भावना …

The post नाशिक : वणीत खासदार चषकाची धूम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत खासदार चषकाची धूम