युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; दिल्ली-धुळे-मुंबई कॉरिडॉरच्या माध्यमातून फुड प्रोसेसिंग, टॅक्सटाईल्स मिल तसेच इतर क्षेत्रात नवयुवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत या क्षेत्रासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे. जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज  झाली. या …

The post युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे

शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात आज न्याहळोद येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीन ग्लेशियर येथे कार्यरत हवालदार मनोहर रामचंद्र पाटील यांना १६ जुलै २०२२ रोजी तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ …

The post शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप

नाशिक : पाच थरांची दहीहंडी फोडून ‘श्रीराम’ने जिंकले एकवीस हजारांचे बक्षीस

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा बारा बंगला भागात मालेगाव युवा संघटनेने लक्षवेधी दहीहंडी उत्सव साजरा केला. ‘गोविंदा आला रे आला’, ‘बोल बजरंग बली के जय’च्या तालावर गोविंदापथके थिरकली. श्रीराम स्वराज ग्रुपने पाच थर लावून देवाची मानाची हंडी फोडत 21 हजार एक रुपयांचे बक्षीस पटकावले. प्राचीन काळी अस्तित्वात होते मोठे शार्क कोरोना काळानंतर झालेल्या या उत्सवात …

The post नाशिक : पाच थरांची दहीहंडी फोडून ‘श्रीराम’ने जिंकले एकवीस हजारांचे बक्षीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच थरांची दहीहंडी फोडून ‘श्रीराम’ने जिंकले एकवीस हजारांचे बक्षीस

शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी!: खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे; पुढारी वृत्तसेवा: शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची नियमित तपासणी करावी. त्यासाठी भरारी पथके नियुक्त करावीत, असे निर्देश खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी २५ जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीत …

The post शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी!: खासदार डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी!: खासदार डॉ. सुभाष भामरे