वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य

मनमाड : पुढारी वृत्तसेवा चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने वेटलिफ्टिंगमधील आपल्या बहिण-भावाचा पदक जिंकण्याचा वारसा कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले. शेतकऱ्याची पोर लई हुशार हे म्हणणे आज येथे खरे ठरले. मनमाडजवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंगमधील …

The post वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य appeared first on पुढारी.

Continue Reading वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य

नाशिक : जलतरणपटूंनी कमावले सुवर्णपदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलावात सराव करणार्‍या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपा मुख्यालयात 11 विजेत्या खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा सत्कार केला. शहरातील वैष्णवी आहेर आणि राधिका महाले यांची पोर्तुगाल येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय पॅटथलॉन स्पर्धेसाठी निवड …

The post नाशिक : जलतरणपटूंनी कमावले सुवर्णपदक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलतरणपटूंनी कमावले सुवर्णपदक