नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथून उंटवाडीकडे जात असताना मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारचालकाच्या अपघातग्रस्त कारमध्ये चक्क पाचशे व दोन हजारांच्या नोटांनी खचाखच भरलेल्या दोन बॅगा सापडल्याने तोबा गर्दी झाली…परंतु या नोटा लहान मुलांच्या खेळण्यांमधील असल्याने गर्दी करणाऱ्यांचा चक्क हिरमोड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद कारचालक चंद्रकांत दाहिजे (वय ३४, रा. मिलिंदनगर, नाशिक) …

The post नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड