Nashik : अंगणात बांधलेला बैल सोडून नेला, पहिनेत घरच्या गायीचा खोंड चोरीला

नाशिक, (देवगांव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पहिने गावातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या निवृत्ती शिवराम डगळे यांच्या घराच्या अंगणातून बैल चोरून नेण्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे डगळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर शहरापासून ३ किमी असलेल्या पहिने गावातील निवृत्ती शिवराम डगळे यांच्या अंगणातून पहाटे साडेतीन वाजता अज्ञात …

The post Nashik : अंगणात बांधलेला बैल सोडून नेला, पहिनेत घरच्या गायीचा खोंड चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंगणात बांधलेला बैल सोडून नेला, पहिनेत घरच्या गायीचा खोंड चोरीला