जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजने अंतर्गत जलसमृद्ध नाशिक फाउंडेशनतर्फे या अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (दि. १६) गंगापूर धरण येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या अभियानासाठी आर्थिक मदत म्हणून अवघ्या १० मिनिटांत ४२ लाख ३३ हजारांचा निधी उभा केला, तर काही मान्यवरांनी भरघोस निधी देणार …

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजने अंतर्गत जलसमृद्ध नाशिक फाउंडेशनतर्फे या अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (दि. १६) गंगापूर धरण येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या अभियानासाठी आर्थिक मदत म्हणून अवघ्या १० मिनिटांत ४२ लाख ३३ हजारांचा निधी उभा केला, तर काही मान्यवरांनी भरघोस निधी देणार …

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या …

The post दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

एमटीडीसीची पत्रव्यवहार : देवाधर्माच्या गोष्टींकडे बांधकाम विभागाचा कानाडोळा

नाशिक : गौरव जोशी वणीच्या सप्तश्रृंग गडावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे पंचतारांकीत रिसाॅर्ट ऊभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून हे रिसॉर्ट ऊभारले जाणार आहे. मात्र, प्रकल्पासाठी आवश्यक जागा हस्तांतरणासाठी वारंवार पत्र व्यवहार करुनही बांधकाम विभागाने त्याकडे कानाडोळा करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. त्यामुळे उभारणीपूर्वीच हे रिसॉर्ट वादात अकडले आहे. साडेतीन …

The post एमटीडीसीची पत्रव्यवहार : देवाधर्माच्या गोष्टींकडे बांधकाम विभागाचा कानाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading एमटीडीसीची पत्रव्यवहार : देवाधर्माच्या गोष्टींकडे बांधकाम विभागाचा कानाडोळा

पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत असून सध्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच १७० टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा दाह लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणी कपातीबाबत काही निर्णय होणार का याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष …

The post पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष

नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिककरांवरील पाणीकपात तूर्त लांबणीवर पडली असली, तरी जायकवाडीला विसर्गानंतर धरणांतील शिल्लक जलसाठा जुलै २०२४ अखेरपर्यंत पुरविण्याचे फेरनियोजन महापालिकेला करावेच लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मे-जून महिन्यांत सोसावी लागणारी पाणीटंचाईची झळ सुसह्य करण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चर खोदण्यापूर्वी सर्वेक्षण केले जाणार आहे. मेंढेगिरी …

The post नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर

गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंगापूर धरण समूहामधून रविवारी (दि. २६) जायकवाडीसाठी पाणी साेडण्यात आले. धरणातील विसर्गामुळे गोदाघाट पाण्याखाली गेला असून, काठावरील जनजीवन विस्कळीत झाले. तसेच दारणाच्या विसर्गात ५,६९६ क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमार्गे ३,२२८ क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे. मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिकच्या धरणांतून ३.१४३ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी …

The post गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी

नाशिक : अखेर गंगापूर, दारणातून जायकवाडीला पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकच्या गंगापूर व दारणा धरण समूहामधून अखेर जायकवाडीला ३.१४३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दोन्ही समूहातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पाण्यावरून नाशिक विरुद्ध मराठवाडा असा सुरू असलेला वाद शमणार आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यासमोर पाणीटंचाईचे भीषण …

The post नाशिक : अखेर गंगापूर, दारणातून जायकवाडीला पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर गंगापूर, दारणातून जायकवाडीला पाणी

ऐन थंडीत गंगापूरचे पाणी पेटले, थेट धरणावर आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ३० ऑक्टोबरच्या आदेशानुसार नाशिकमधील धरणांतून जायकवाडीला तत्काळ पाणी साेडावे, या मागणीसाठी परभणीतील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२०) गंगापूर धरणावर अचानक आंदोलन करताच प्रशासनाची धावपळ उडाली. ही बाब न्यायप्रविष्ट बाब असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंनी तूर्तास पाणी साेडता येणार नसल्याचे आंदोलकांना स्पष्ट केले. नाशिक तालुका पोलिसांनी …

The post ऐन थंडीत गंगापूरचे पाणी पेटले, थेट धरणावर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन थंडीत गंगापूरचे पाणी पेटले, थेट धरणावर आंदोलन

नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; चालू वर्षी मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावते आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्के त्यामध्ये तूट आहे. उपलब्ध साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असल्याने आतापासून पाण्याचा काटकसर करणे आवश्यक आहे. अलनिनाेच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. मालेगाव, सिन्नर, …

The post नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक