नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एम. फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉइन या अ‍ॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून दोघांनी शहरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवराज रुस्तम गायकवाड – पाटील (40, रा. पवननगर, सिडको) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. छापा टाकून 13 महिलांची हॉटेलमधून सुटका युवराज यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेट्रोलपंपावर काम करणाऱ्याने अकाउंटंटसोबत संगनमत करून आणखी एकाच्या मदतीने ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शिंदेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुजीब हबीब पठाण (५०, रा. शिंदेगाव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित अल्तमेश राजमुहमंद सय्यद (रा. सिन्नर), शराफतअली अजगरअली शेख व करामतअली अजगरअली शेख (दोन्ही रा. शिंदेगाव) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल …

The post नाशिक : पेट्रोलपंपचालकास 'इतक्या' लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वन नेशन, वन रेशन स्मार्टकार्ड’ या शासकीय योजनेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने भामट्याने रावेरच्या युवकास 11 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवकास नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत महसूल विभागामार्फत स्मार्ट रेशनकार्डाचे काम देण्यासह महावितरणच्या नावे खोट्या वर्कऑर्डर दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकच्या ई-केंद्रातून या तरुणाला शासकीय योजनांचे कंत्राट …

The post नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : विधवा परितक्त्या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याच्या साक्री रोडवर राहणारा राहुल उर्फ रावसाहेब दिगंबर गोसावी तसेच मुंबई येथे राहणारा प्रशांत खरात या दोघांनी जानेवारी 2019 …

The post धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा