नाशिक : गजानन मंदिरात रंगली सुरेल गीतांची मैफल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ‘परब्रह्म मूर्ती..’, ‘देवाचिये द्वारी..’, ‘या जन्मावर..’, ‘चाफा बोलेना..’, ‘माझी रेणुका माउली..’, ‘पाहिले ना तू मला…’, ‘ही पौर्णिमा हे चांदणे..’, ‘रुपेरी वाळूत..’, ‘ही गुलाबी हवा..’, ‘कैवल्याच्या चांदण्यात..’, अशा एकापेक्षा एक गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते नाशिकरोडच्या गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित भक्ती व भावगीत मैफिलीचे. आमदार राहुल ढिकले, गजानन तितरे, माजी …

The post नाशिक : गजानन मंदिरात रंगली सुरेल गीतांची मैफल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गजानन मंदिरात रंगली सुरेल गीतांची मैफल