Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत येत्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करा यासह अनेक मागण्यांसाठी देशभरातील आशा व गटप्रवर्तक येत्या २८ मार्चला दिल्लीत जंतरमंतर येथे देशव्यापी मोर्चा काढणार आहे. आयटकच्या अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व …

The post Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात केलेल्या कामांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीने लवकरात लवकर द्यावा, गटप्रवर्तकांचा वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा, भाऊबीज भेट लागू करावी तसेच प्राथमिक बाबींच्या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषेदवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष राजू देसले आणि राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप यांच्या नेतृत्वाखाली शालीमार येथील …

The post नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

जळगाव : आशा व गट प्रवर्तक स्वयंसेविका यांचे सहा महिन्यांपासून थकीत मोबदला, मानधन व वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी कोरोना संकटात आपले व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची अहोरात्र सेवा केली. असे असतानाही आशा व गटप्रवर्तक …

The post जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन