बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिखलओहोळ गावाच्या हद्दीत ग्रामपंचायतीची बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील काही तरुण या कारखान्यांमध्ये गेले असता, त्या ठिकाणी सरपंचांनी सही केलेले कोरे लेटरहेड शिक्क्यासह मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनिल सूर्यवंशी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल …

The post बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती

नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अजबराव निकम यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आजारपणाचे कारण देत 38 दिवसांची रजा मागितली. त्यानंतर आतापर्यंत वेळोवेळी 18 ग्रामसेवकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याची किमया प्रशासनाने साधली आहे. ग्रामपंचायतीला 14 व 15 व्या वित्त आयोगाचा अडीच वर्षांपासूनचा दीड कोटींचा निधी पडून असून, नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित …

The post नाशिक : 'या' गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक

नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्रामफेरी काढून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. जात प्रमाणपत्र पडताळणीत नाशिक विभाग अव्वल शौचालयाचा वापर करून परिसरात स्वच्छता पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामफेरीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वैयक्तिक शौचालय व कुटुंबांना भेट देऊन शौचालय …

The post नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर

सुस्त अधिकारी, संतप्त पालकमंत्री

मिनी मंत्रालयातून : नाशिक – वैभव कातकाडे काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत सारे छान-छान असलेले कामकाज नूतन पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत ढेपाळलेले दिसले. सूत्रे हाती घेतल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी तालुकानिहाय बैठका, समन्वय बैठक घेत कामाचा धडाका लावला. बैठकीत मात्र, अधिकार्‍यांना आपल्याच विभागाची परिपूर्ण माहिती सादर …

The post सुस्त अधिकारी, संतप्त पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading सुस्त अधिकारी, संतप्त पालकमंत्री

मालेगाव गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर ; आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचा आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठकीत निष्क्रीय कामकाजाचा ठपका ठेवत मालेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दुसर्‍या अधिकार्‍याला कार्यभार द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांना दिल्या. आढावा बैठक संपताच हा आदेश काढा, असेदेखील पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या …

The post मालेगाव गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर ; आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचा आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर ; आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचा आदेश

दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा फटाके आणि प्लास्टिक यापासून पर्यावरणाची हानी होत असल्याने मनेगावची फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना तालुक्यातील प्रत्येक गावात राबवणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी केले. मनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेत वृक्षमित्र सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त गाव या उपक्रमाची सुरुवात जि. प. सेमी …

The post दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा फटाके आणि प्लास्टिक यापासून पर्यावरणाची हानी होत असल्याने मनेगावची फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना तालुक्यातील प्रत्येक गावात राबवणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी केले. मनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेत वृक्षमित्र सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त गाव या उपक्रमाची सुरुवात जि. प. सेमी …

The post दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ