नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्याला सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेली आहे. या पर्वतरांगेतील अलंग, मदन आणि कुलंग किल्ले अंत्यत खडतर समजले जातात. धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यांपुढे नतमस्तक होत टप्प्याटप्प्याने तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील विहान भूषण धांडे या धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने वडिलांच्या साथीने एकाच वेळी तिन्ही किल्ले सर केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. IPL …

The post नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नऊवर्षीय बाल गिर्यारोहकाने सर केले तीन खडतर किल्ले

नाशिक : जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे होणार संवर्धन, इतक्या कोटींची तरतूद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इतिहासाची साक्ष देणारे जिल्ह्यातील गड-किल्ले, मंदिरे, संरक्षित स्मारके तसेच वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. त्याकरिता जिल्हा नियोजन समितीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १८ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शासनाने गेल्या वर्षी १४ डिसेंबरला आदेश काढत राज्यभरातील गड-किल्ले, मंदिरे, संरक्षित स्मारक व वास्तूंच्या संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी …

The post नाशिक : जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे होणार संवर्धन, इतक्या कोटींची तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे होणार संवर्धन, इतक्या कोटींची तरतूद