नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको…(व्हिडीओ)

नाशिक (निफाड): पुढारी ऑनलाइन नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरीच्या काठी वसलेलं सायखेडा हे एक सुंदर गाव आहे.  कांदा मार्केट आणि लगतच्या गावांची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून सायखेड्याची ओळख तर आहेच शिवाय पौराणिक वारसा देखील सायखेड्याला प्राप्त आहे. परंतु गावात प्रवेश करण्यासाठी नाशिक ते औरंगाबाद महामार्गावरून सायखेड्याला पोचण्यासाठी पार करावा लागतो तो एक खूप जूना व …

The post नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको...(व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको…(व्हिडीओ)

नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि. 31) वाजत-गाजत गणरायाचे आगमन होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकातील कलाकारांचे मधूर वादन अशा जल्लोषात छोटेखानी मिरवणूक काढून घरोघरी विघ्नहर्त्याची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाचे स्वागत करणार असल्याने, शहर व परिसरात सर्वत्र …

The post नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्रीगणरायाच्या आगमनाला अवघे सहा दिवस राहिल्याने आरास आणि देखाव्यांच्या तयारीला वेग आला आहे. मोठ्या गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या कामाला गती देण्यात आली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. बाजारातही खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जात असल्याने गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व सुरू झाले आहे. दुसरीकडे बाजारात जागोजागी गणरायाच्या सुबक …

The post नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग