नाशिककरांनी वाजत गाजत दिला बाप्पाला निरोप; पाहा फोटो…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला भाविकांनी शुक्रवारी (दि.९) वाजत गाजत निरोप दिला. ढोल, ताशा, बँजोच्या वादनात गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तामुळे कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. वाकडी बारव येथून गणपती विसर्जन मुख्य मिरवणूकीची ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल, …

The post नाशिककरांनी वाजत गाजत दिला बाप्पाला निरोप; पाहा फोटो... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी वाजत गाजत दिला बाप्पाला निरोप; पाहा फोटो…