नाशिक : माहेरवाशीण गौराईंना निरोप; लाडक्या गणरायाचेही विसर्जन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माहेरी पाहुणचार घेणार्‍या माहेरवाशीण गौराईंना भाविकांनी सोमवारी (दि. 5) पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आर्जव करीत भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गौराईंसोबत लाडक्या गणरायाचेही विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषाने गोदाघाट दुमदुमला होता. गौराईंच्या आगमनाने दोन दिवस घरांमध्ये चैतन्य आणि आनंदी वातावरण होते. भक्तांच्या घरी …

The post नाशिक : माहेरवाशीण गौराईंना निरोप; लाडक्या गणरायाचेही विसर्जन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माहेरवाशीण गौराईंना निरोप; लाडक्या गणरायाचेही विसर्जन

नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि. 31) वाजत-गाजत गणरायाचे आगमन होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकातील कलाकारांचे मधूर वादन अशा जल्लोषात छोटेखानी मिरवणूक काढून घरोघरी विघ्नहर्त्याची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाचे स्वागत करणार असल्याने, शहर व परिसरात सर्वत्र …

The post नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोल-ताशांच्या निनादात आज विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांनंतर सुरू होणार्‍या गणेशोत्सवापूर्वी आलेल्या रविवार सुट्टीच्या दिवशी नाशिककरांनी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. पूजेचे साहित्य, मखर खरेदीसह सजावटीच्या वस्तू खरेदीमधून मोठी उलाढाल झाल्याने व्यापारीवर्ग सुखावला असून, बाजारात आनंदपर्व सुरू झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. बाजारात गणरायाच्या अत्यंत विलोभनीय अशा मूर्ती उपलब्ध असल्याने स्टॉल्सवर ग्राहकांची मोठी …

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आनंदपर्व; सुट्टीच्या दिवशी साधला खरेदीचा योग

नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रविवार कारंजा परिसरातील देवधर लेनपासून काढण्यात आलेल्या या मिवरणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाचे संकट बर्‍यापैकी शिथिल झाल्याने वाजत-गाजत भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक काढण्यात आली. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने नाशिककरांना …

The post नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक