नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या कर आकारणी विभागाने गणेशोत्सवासाठी शहरातील 478 सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली आहे. परवानगीसाठी मंगळवारी (दि.30) शेवटची मुदत होती. या मुदतीनंतरही 31 मंडळांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिले. तर विविध कारणांमुळे तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले. राज्य शासनाने मंडप धोरणांतर्गत सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना मंडप उभारणी करताना महापालिकेची रीतसर …

The post नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले

नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा जोपासली गेली आहे. यावर्षीपासून ही मिरवणूक मद्यपानमुक्त करू म्हणजे महिलांनादेखील या मिरवणुकीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी केले. Stock Market Crash |’ब्लडबाथ’! सेन्सेक्सची दाणादाण, अवघ्या काही मिनिटांत ४ लाख कोटींचा चुराडा सिन्नर पोलिस ठाणे …

The post नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे

नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’

नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील एकूण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या 50 ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येईल. आचारसंहितेचा भंग झाल्यास, कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कराडात बाईक रॅली जानोरीला ग्रामपंचायत सभागृहात गणेशोत्सव मंडळाची बैठक …

The post नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’

नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘विघ्न’ आलेल्या मूर्ती कारागिरांसह लायटिंग, बॅण्डवाले, जिंवत देखावा सादर करणारे कलाकार तसेच मखर निर्मिती करणाऱ्या कारागिरांसाठी यंदाचा गणेशोत्सव ‘विघ्न’ दूर करणारा ठरणार आहे. सध्या शहर व परिसरातील या कारागिरांकडे प्रचंड काम असून, पुढच्या काही दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. यातून त्यांना उत्पन्न चांगले मिळणार …

The post नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार

नाशिक : जिल्ह्यात 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील गावांमध्ये एकोपा वाढवण्यासोबत टिकवण्यासाठी व प्रबोधनासाठी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना रुळली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ विराजमान करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या प्रबोधनाने हा उपक्रम वाढत असून, त्यामुळे संस्कृती, एकता आणि जागरूकता गणेशोत्सवात दिसणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अनेक वर्षांपासून ‘एक …

The post नाशिक : जिल्ह्यात 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाजवळ वाहतूक नियमनाची कार्यवाही करावी. त्यासाठी स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पेालिसांनी केल्या आहेत. मंडळांना परवानगी देताना पदाधिकार्‍यांकडून हमीपत्र लिहून घेतले जात आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव असला, तरी नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याचा संदेश यंत्रणेने दिला …

The post नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेश मंडळांना पोलिसांकडून स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना

नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, ‘अशी’ आहे नियमावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये चैतन्य संचारले आहे. राज्य शासनाकडून गणेशोत्सवाबाबत निर्णय घेतला असला तरी मंडळांना मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, नाशिक महापालिकेने ऑनलाइन परवानगी देण्यासाठी व्यवस्था केली आहे. गणेश मंडळांकडून केल्या जाणार्‍या जाहिरातींवर मनपाकडून …

The post नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, 'अशी' आहे नियमावली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, ‘अशी’ आहे नियमावली

नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिकेत पोलिस प्रशासनासमवेत आढावा बैठक होऊन सुरक्षात्मक, नागरी आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेतील त्रुटी निकाली काढण्यावर चर्चा झाली. परभणी : गंगाखेड येथे रेल्वेखाली सापडून युवकाचा मृत्यू प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि छावणी, किल्ला, आयेशानगर, पवारवाडी, आझादनगर पोलिस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या …

The post नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक

नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिकेत पोलिस प्रशासनासमवेत आढावा बैठक होऊन सुरक्षात्मक, नागरी आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेतील त्रुटी निकाली काढण्यावर चर्चा झाली. परभणी : गंगाखेड येथे रेल्वेखाली सापडून युवकाचा मृत्यू प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि छावणी, किल्ला, आयेशानगर, पवारवाडी, आझादनगर पोलिस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या …

The post नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक

नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पोलिस प्रशासनाने तयारीस सुरुवात केली आहे. त्यानुसार मंडळांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवांवर अनेक मर्यादा, निर्बंध होते. मात्र, आता निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. सिंधुदुर्ग : बिबट्याची 14 नखे, दोन दातांसह …

The post नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात