नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी ‘ई’ स्वरुपात ‘एक खिडकी’ योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या लगबगीस सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही त्यासंदर्भात पोलिस आणि महापालिकेकडे मागण्या केल्या आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाने यंदा ‘ई’ स्वरुपात एक खिडकी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला …

The post नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी 'ई' स्वरुपात 'एक खिडकी' योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी ‘ई’ स्वरुपात ‘एक खिडकी’ योजना

नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवांमध्ये दाखल गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार गृहविभागाने १८ ऑगस्टला शासनाने गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस आयुक्तालयानेही शहरात दाखल असलेल्या ५१ पैकी ४१ गुन्हे मागे घेण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. निवडणुका आता नववर्षातच? : महापालिका, जि.प., पंचायतींवरील …

The post नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवातील ४१ गुन्हे मागे घेणार

नाशिक : गणेशविसर्जनानिमित्त आज-उद्या वाहतूक मार्गात बदल

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळानंतर दोन वर्षांनी अपूर्व उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक मित्रमंडळांनी केलेली आरास विसर्जनाच्या पूर्वसंध्येला खुली करण्याची प्रथा आहे. त्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकांना मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस दलाने गुरुवारी (दि. 8) व शुक्रवारी (दि. 9) शहरांतर्गत वाहतुकीचे नियोजन जाहीर केले आहे. काही मार्ग …

The post नाशिक : गणेशविसर्जनानिमित्त आज-उद्या वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशविसर्जनानिमित्त आज-उद्या वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाच दिवसांच्या गणरायला गणेशभक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मनपा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. यावेळी गणेशभक्तांनी प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करता, त्या मनपा कर्मचार्‍यांकडे दान केल्या. यावेळी मनपा प्रशासनाने विविध ठिकाणी विसर्जन केंद्रे उपलब्ध करून …

The post नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी

नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शेवटचे पाच दिवस देखाव्यांना रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांना रात्री बारांपर्यंत देखावे पाहता येणार असून, ध्वनिक्षेपकही लावता येणार आहेत. सोमवार (दि.5) ते शुक्रवार (दि.9) हे आदेश लागू राहणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत सूट देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्यासाठी शासनामार्फत प्राधिकृत …

The post नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी

नाशिक : शेतात पंप सुरू करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात दहेगाव येथील सोमनाथ शिवाजी शिंदे (३४) यांना शेतातील मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला. कोल्हापूर : करंजिवणेत देखाव्यातून अवतरली पंढरी..! सोमनाथ हे आपल्या शेतातील मका पिकाला शनिवारी पहाटे विद्युत पंपाने पाणी भरण्यासाठी गेले होते. पंप सुरू करत असतानाच त्यांचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आला आणि विजेचा …

The post नाशिक : शेतात पंप सुरू करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात पंप सुरू करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नाशिक : शहरात 71 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम तसेच उपाययोजना केल्या जात आहेत. नदीपात्र प्रदूषित होऊ नये, यासाठी मनपाकडून शहरासह परिसरात 71 ठिकाणी नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. सांगली : पोलिस ठाण्यात गेला तर पैसे मिळणार नाहीत; ‘ग्लोबल’कडून गुंतवणूकदारांना धमक्या!; 31 ऑगस्टपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा …

The post नाशिक : शहरात 71 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात 71 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय

नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे वातावरण असून, गणेश देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. त्या पर्श्वभूमीवर भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गणेशोत्सव काळात सायंकाळच्या सुमारास शहरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यावर्षी सार्वजनिक सण …

The post नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल

जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी

जळगाव : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील २४ गाड्या ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या सात दिवस रद्द केल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं त्याचा मात्र अगोदरच आरक्षण करून ठेवलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; …

The post जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी

नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी शासकीय स्तरावर बसेस तसेच रेल्वेमध्ये सूट दिली जात असतानाच, दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवासी भक्तांची सर्रास लूट केली जात आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित भाड्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा गणेशोत्सव काळात बहुतांश नोकरदार …

The post नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार