मनपातील अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचीच लूट

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी, लोकांची कामे कमीत कमी वेळेत न अडखळता व्हावी, यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले. नागरिकांच्या दृष्टीने ही बाब खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. परंतु, अधिकारांचे विकेंद्रीकरण करून दिलेल्या जादा अधिकारांचा गैरवापर करून जनतेच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम काही विभागीय अधिकाऱ्यांकडून सर्रास सुरू …

The post मनपातील अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचीच लूट appeared first on पुढारी.

Continue Reading मनपातील अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचीच लूट

नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या कर आकारणी विभागाने गणेशोत्सवासाठी शहरातील 478 सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली आहे. परवानगीसाठी मंगळवारी (दि.30) शेवटची मुदत होती. या मुदतीनंतरही 31 मंडळांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिले. तर विविध कारणांमुळे तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले. राज्य शासनाने मंडप धोरणांतर्गत सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना मंडप उभारणी करताना महापालिकेची रीतसर …

The post नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा शहरातील 478 गणेश मंडळांना परवानगी, तब्बल 487 मंडळांचे अर्ज नाकारले

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सण-उत्सवांच्या कार्यकाळात कोरोना, चिकूनगुनिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू अशा साथरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी यंत्रणांना दिले आहेत. सिंधुदुर्ग : प्रेमसंबंधास नकार दिल्याने युवतीचा खून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २९) आरोग्य यंत्रणेसह …

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. पिंपरी : गौरींसाठी मुखवटे, फेटे, दागिने, नऊवारी साड्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि. 29) शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीत …

The post धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीचा उडाला फज्जा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि.29)  शांतता समितीच्या सदस्यांची बैठकीत …

The post धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

नाशिक : कायदा मोडल्यास गणेश मंडळाच्या अध्यक्षावर कारवाई

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव साजरा करताना कोणत्याही मंडळाकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी दिला. पिंपरी : पोलिसाला फरफटत नेणार्‍या चालकाला अटक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिस ठाण्यात पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या …

The post नाशिक : कायदा मोडल्यास गणेश मंडळाच्या अध्यक्षावर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कायदा मोडल्यास गणेश मंडळाच्या अध्यक्षावर कारवाई

नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्रीगणरायाच्या आगमनाला अवघे सहा दिवस राहिल्याने आरास आणि देखाव्यांच्या तयारीला वेग आला आहे. मोठ्या गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या कामाला गती देण्यात आली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. बाजारातही खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जात असल्याने गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व सुरू झाले आहे. दुसरीकडे बाजारात जागोजागी गणरायाच्या सुबक …

The post नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच चैतन्यपर्व, तयारीला वेग

नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणारे मंडप, स्टेज, स्वागत कमानी यासाठी परवाना शुल्क माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी तशा स्वरूपाचे आदेश जारी केले असून, त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, मंडळांच्या जाहिरातींवर मात्र जाहिरात शुल्क कायम राहणार …

The post नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेश मंडळांना मंडप, स्टेज, स्वागत कमानींचे परवाना शुल्क माफ

नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरात स्मार्ट सिटी कंपनीमार्फत योग्य लक्ष दिले जात नसल्याने तसेच ठेकेदारांनी काम बंद ठेवल्याने स्मार्ट योजनेअंतर्गत सुरू असलेले अनेक रस्ते पावसामुळे उखडले असून, अर्धवट कामे झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच कालिदास कलामंदिरासमोरील स्मार्ट पार्किंगचे चित्र पाहिले तर या वाहनतळाला स्मार्ट कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी स्मार्ट …

The post नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का?