जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १८ गुन्हेगारांना शहरातून हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांनी काढले आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहे. जळगाव शहरात शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन कार्यक्रम …

The post जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश

नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले ‘हे’ निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील शेवटच्या मंडळालाही विसर्जनस्थळी जाता यावे, यासाठी मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळांची सकाळी 11 वाजताच मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरवणुकीस उशीर केल्यास संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी बैठकीत सांगितले. रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर ‘रेड झोन’; पर्यटकांना पोहण्यासाठी मनाई भद्रकाली पोलिस ठाण्यात मंगळवारी …

The post नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले 'हे' निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले ‘हे’ निर्णय

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध नसल्याने मंडळांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीस मिरवणूक मार्गाची पाहणी केल्यानंतर गणेशोत्सव मंडळांशी चर्चा केली होती. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील वाकडी बारव ते पंचवटी या मुख्य विसर्जन मार्गासह नाशिकरोड भागात दोन मिरवणूक मार्ग पोलिसांनी जाहीर …

The post नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग…

जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार

जळगाव: चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री बंद करण्यावरुन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उफाळलेल्या वादातून पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धानोरा येथे आठ गणेश मंडळे आहेत. पाचवा दिवस असल्याने तीन गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लवकर पुढे सरकल्या. त्याचवेळी सपोनि किरण दांडगे …

The post जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीचा उडाला फज्जा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि.29)  शांतता समितीच्या सदस्यांची बैठकीत …

The post धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन