नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनाच्या धडकेत ८१ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना अमृतधाम चौक परिसरात घडली. मनोहर अण्णाजी नानोटी (रा. गंगोत्री विहार, अमृतधाम) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. अमृतधाम चौकात ८ मे रोजी संशयित वाहनचालक धीरज प्रल्हाद राठोड (रा. विधातेनगर, वडाळा शिवार) याने भरधाव वाहन चालवून मनोहर नानोटी यांना धडक दिली होती. या प्रकरणी …

The post नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात ८३ हजार फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ८१ लाखांचा दंड वसूल केला आहे. यासाठी ६०० वर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५७३ प्रवाशांनाही ८७ हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. ओटीटीवर घुमणार ‘शिवप्रताप गरुडझेप’ ची गर्जना दिवाळसणाच्या सुट्टंयाची पर्वणी साधून प्रवासी गाड्यांना …

The post जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल