नाशिक : मालेगाव आगार 10 जूनपर्यंत चालविणार ज्यादा बसेस

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळी सुट्ट्या आणि दाट लग्नतिथींमुळे बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्याबरोबरच उत्पन्नवाढीच्या द़ृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने प्रमुख मार्गांवर जादा बसेस सोडल्या आहेत. मालेगाव आगाराने येत्या 10 जूनपर्यंत जादा बसफेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित उन्हाळी सुट्ट्या लागताच गावी परतणार्‍या तसेच फिरस्तीवर निघणार्‍या प्रवाशांची …

The post नाशिक : मालेगाव आगार 10 जूनपर्यंत चालविणार ज्यादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव आगार 10 जूनपर्यंत चालविणार ज्यादा बसेस

नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर बस स्थानक परिसरातून अज्ञाताने एका महिलेच्या हातातील अडीच तोळ्यांची सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना बुधवार, दि. 28 दुपारच्या सुमारास घडली. पोपट विठ्ठल गोसावी (77, रा. स्वामी समर्थनगर, सिन्नर) व त्यांची पत्नी बस स्थानकातून घरी येत होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने गोसावी यांच्या पत्नीच्या हातातील सोन्याची अडीच तोळ्यांची बांगडी चोरुन …

The post नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली

नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी कायम असून, त्याचा फायदा चोरटेही उचलत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत दोन घटनांमध्ये चोरट्यांनी प्रवाशांकडील रोकड व दागिने चोरून नेल्याच्या घटना जुने सीबीएस व द्वारका स्थानकात घडल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Earthquake : अरुणाचल प्रदेशात 5.7 …

The post नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी उत्सवादरम्यान भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन गडावरील श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर दि. २७ ऑक्टोबरपासून येत्या दि. १३ नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहे. छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार, भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा दिवाळीनंतर …

The post नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले