नाशिक : मास्कसक्तीचा पहिला दिवस ठरला फोल

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने शनिवार (दि.24) पासून मास्क सक्तीचे जाहीर करताच प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये मास्क लावण्यावरून सातत्याने खटके उडत आहे. तर मास्क लावलेल्या भाविकांची संख्या तुरळक आहे. काहींनी केवळ रांगेत प्रवेश मिळवण्यासाठी ओढणी, रूमाल अशा स्वरुपात मास्क लावले तर प्रवेश मिळताच तेही काढुन टाकले. त्यामुळे मास्कसक्तीचा पहिला दिवस फोल ठरल्याचे …

The post नाशिक : मास्कसक्तीचा पहिला दिवस ठरला फोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मास्कसक्तीचा पहिला दिवस ठरला फोल

नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी दुपारी चंद्रग्रहणाचा पर्वकाल साधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ग्रहण कालावधीत त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. कुशावर्तावर साधकांनी तीर्थात उभे राहत जप केला. ग्रहणमोक्षानंतर स्नानासाठी कुशावर्तावर भाविकांची गर्दी उसळली होती. नाशिक : गोदाघाटावर ग्रहण स्नान मंगळवारी सायं. 4 च्या सुमारास चंद्रास ग्रहण स्पर्श होण्यापूर्वी पूजेला प्रारंभ झाला. …

The post नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

त्र्यंबकेश्वराच्या शिवपिंडीची झीज : वज्रलेपासाठी 3 दिवस गर्भगृह ठेवणार बंद

त्र्यंबकेश्वर : जि. नाशिक पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शिवपिंडीच्या निघालेल्या वज्रलेपाची औरंगाबाद येथून आलेल्या पुरातत्त्व विभागाच्या पथकाने पाहणी केली. पिंडीला वज्रलेप करावा लागणार असल्याचे या पथकाने स्पष्ट केले. मंदिरातील वज्रलेपाच्या कामासाठी तीन दिवस गर्भगृहातील दर्शन बंद ठेवावे लागेल, असेही या पथकाने स्पष्ट केले औरंगाबादहून आलेल्या पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या पथकामध्ये रसायनशास्त्र, मूर्तीशास्त्र यासह सर्व शाखांच्या अधिकार्‍यांचा …

The post त्र्यंबकेश्वराच्या शिवपिंडीची झीज : वज्रलेपासाठी 3 दिवस गर्भगृह ठेवणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वराच्या शिवपिंडीची झीज : वज्रलेपासाठी 3 दिवस गर्भगृह ठेवणार बंद