नाशिक : यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या – नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सामाजिक समतोल राखण्यासाठी समाजात स्त्री-पुरुष समानता असणे महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे गर्भलिंग निदान सोपे झाले आहे. यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष जन्मदरात मोठी तफावत निर्माण होत आहे, असे प्रतिपादन नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी केले. KL Rahul-Athiya Wedding : केएल राहुल-अथियाच्या लग्नाचे फोटो आले समोर …

The post नाशिक : यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या - नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या – नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक

नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडमधील श्री बालाजी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्या प्रकरणी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह नऊ डॉक्टरांसह ११ जणांविरुध्द गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.९) महापालिकेच्या विशेष सरकारी वकिलाने न्यायालयात खटला दाखल केला असून, पीसीपीएनडीटी …

The post नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरीत्या गर्भलिंग निदान प्रकरणी ११ जणांविरोधात खटला दाखल

नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या ‘मुली’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गर्भलिंग निदान व गर्भ निवड करण्यास मनाईबाबतच्या कायद्यातील तरतूद कठोर असूनही मुलींचे प्रमाण वाढविण्याविषयी सर्वच स्तरावर अजूनही शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे दर हजार मुलांमागे मुलींचे कमी असणारे प्रमाण आजही चिंता निर्माण करणारे आहे. नाशिक शहरात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण सद्यस्थितीत 888, तर मागील वर्षी 911 इतके राहिलेले आहे. स्त्री-पुरुष समानतेबाबत …

The post नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या 'मुली' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या ‘मुली’