नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील तिरुपती बालाजीनगर येथे राहणाऱ्या अलका मुनस्वामी नायडू (५५) या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अलका यांनी रविवारी (दि.१७) सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : दिघी: योग्य आहार मानवी जीवनाचा मुलाधार : साध्वी डॉक्टर श्री सुशील …

The post नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिशाभूल करत छायाचित्र आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याने 21 वर्षीय युवतीने गळफास घेतला आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. 13) तिची प्राणज्योत मालविली. युवतीच्या नातेवाइकांनी संबंधित तरुणासह त्याच्या आईलाही अटक करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना …

The post Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या