जळगावी तरुणाची निर्घृणपणे हत्या, पाटचारीत आढळला मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कपाळावर धारदार शस्त्राने वार करत गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला असून भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीक असणाऱ्या पाटचारीत युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ यशवंत चौधरी (३१, रा. दशरथनगर, जळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी याबाबत नशिराबाद …

The post जळगावी तरुणाची निर्घृणपणे हत्या, पाटचारीत आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी तरुणाची निर्घृणपणे हत्या, पाटचारीत आढळला मृतदेह