जळगाव : संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेला गळा दाबून संपवले

जळगाव  : कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. गावात उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम पुंजाजी चौधरी (वय ५६) रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्रचा ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कविता गोकुळ चौधरी (वय-२५) मयत महिलेचे नाव आहे. उत्तम चौधरी हे सून …

The post जळगाव : संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेला गळा दाबून संपवले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेला गळा दाबून संपवले