नाशिक : निफाड तालुक्यातील पहिलीच सीमा सुरक्षा दलाची जवान शहीद

नाशिक, ओझर पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील पहिली सीमा सुरक्षा दलातील जवान गायत्री विठ्ठल जाधव (वय 23) मंगळवारी शहीद झाली. राजस्थानमधील अलवर येथे दलाचे प्रशिक्षण घेत असताना खड्ड्यात पडून डोक्याला मार लागल्याने ती जखमी झाली होती. तिच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र, अखेर तिची झुंज संपुष्टात आली. बथनाहा (जिल्हा अररिया, बिहार) येथे सीमा सुरक्षा …

The post नाशिक : निफाड तालुक्यातील पहिलीच सीमा सुरक्षा दलाची जवान शहीद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड तालुक्यातील पहिलीच सीमा सुरक्षा दलाची जवान शहीद