नाशिक : गायींना बेशुद्ध करुन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक 

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देवळाली शहरासह भगूर परिसरातून गायींची तस्करी करणाऱ्या दोघांना पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून गाडीतील विविध प्रकारचे इंजेक्शन व साहित्य जप्त करण्यात आले आहे. देवळाली कॅम्प भगूर परिसरात मोकाट फिरणाऱ्या गायींना  इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्यानंतर गाडीमध्ये टाकून त्यांची तस्करी केली जात होती. …

The post नाशिक : गायींना बेशुद्ध करुन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गायींना बेशुद्ध करुन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक