अनुदान : ‘शासकीय काम अन‌ तीन वर्षे थांब’ याची प्रचिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जानेवारी २०२१ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी १२ कोटी ४ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. हे अनुदान थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे ‘शासकीय काम अन‌् तीन वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान, राज्याकरिता एकूण ६४ कोटी …

The post अनुदान : 'शासकीय काम अन‌ तीन वर्षे थांब' याची प्रचिती appeared first on पुढारी.

Continue Reading अनुदान : ‘शासकीय काम अन‌ तीन वर्षे थांब’ याची प्रचिती

गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रामधून 2021 पासून राख मिळणे बंद झाले असून, ती पूर्ववत द्यावी तसेच गारपिटीने वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासन स्तरावरून तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी कुंभार समाज बांधवांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी (दि. ४) एकलहरे येथील केंद्रातील पॉन्ड ॲश (तळ्यातील राख) मिळण्यासंदर्भात प्रशासन व कुंभार …

The post गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे

गारपिटीने भाजीपाला महागला

नाशिक पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याला बसला आहे. एरवी असलेल्या आवकेपेक्षा ७५ टक्क्यांनी कमी आवक झाल्याने बाजारभाव उसळले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहे. जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षे, कांदे, नगदी पिके यांसोबतच भाजीपाल्याचे देखिल नुकसान मोठ्या प्रमणात झाले आहे. हे नुकसान झाल्याने रोज बाजार समितीमध्ये …

The post गारपिटीने भाजीपाला महागला appeared first on पुढारी.

Continue Reading गारपिटीने भाजीपाला महागला

नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली!

लासलगाव : पुढारी वृत्तसंस्था पारंपरिक पिकांना फाटा देऊन निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मच्छिंद्र कारभारी टोपे या शेतकर्‍याने घेतलेले टरबुजाचे पीक अवकाळीने हिरावल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. सातारा : वळवाचे थैमान; दुसऱ्या दिवशीही गारपीट; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला अवकाळीपूर्वी टरबूज चांगल्या अवस्थेत होते. ही शेती गारपिटीपासून वाचल्याचेही दिसून येत होते. आतून भडक लाल …

The post नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली!

नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ७ हजार ४२५ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. तब्बल ५६० गावांमधील रब्बी हंगामीतील पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे १८ हजार ९९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसानभरपाईसाठी १४ कोटी १० लाख २१ हजार रुपयांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. चालू महिन्यात …

The post नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा

नाशिक : उन्हाचा वाढला तडाखा; टँकरसाठी प्रशासनाचे नियोजन सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसह येत्या काळात ग्रामीण भागातून टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन सुरू केल्याचे समजते आहे. Afghanistan : अफगाणिस्तानात मोठा पूर; तीघांचा मृत्यू, 7 जखमी, 700 पेक्षा जास्त घर नष्ट चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात …

The post नाशिक : उन्हाचा वाढला तडाखा; टँकरसाठी प्रशासनाचे नियोजन सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाचा वाढला तडाखा; टँकरसाठी प्रशासनाचे नियोजन सुरू

नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या पेन्शनसाठी संपावर गेलेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शेतकर्‍यांप्रति मदतीचा हात पुढे करत बांधावर जाऊन नुकसानीचे आकडे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार दिवसांपासून ठप्प असलेल्या पीकपंचनाम्यांच्या कामाला गती मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा …

The post नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान

नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमानप्रवास केल्याने राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. परंतु याबाबत ना. महाजन यांनी हा प्रवास केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची …

The post नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास

नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे संपूर्ण २० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती, कांदा पीक जोमात असल्याने उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काळ कोपला अन होत्याचे नव्हते झाले. ५ वाजेपर्यंत डोळ्यादेखत शेतात डोलणारे पीक अवकाळी गारपिटीत भुईसपाट झाले. दोन महिने राब-राब राबून कांद्याचे पीक घेतले होते. कांद्यावरच घरचा उदरनिर्वाह होता. आता तेच निसर्गाने …

The post नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !

नाशिक : गौरव जोशी राज्यात सध्याच्या अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने यंत्रणांना दिले आहेत. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना गेल्यावर्षीच्या पाऊस व अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले. मदतीची रक्कम थोडीफार नसून तब्बल 225 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे पंचनाम्यांची घाई पण, मदतीचे अनुदान बँकखात्यावर नाही, …

The post नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !