नाशिक : गावठी कट्टा बाळगणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावठी कट्टा व काडतूस बाळगणाऱ्या संशयिताला दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने ताब्यात घेतले. जयेश उर्फ भोला सुरेश अहिरे (३०, रा. गांधीनगर, उपनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पथकातील अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी आणि महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक किरण रोंदळे यांच्यासह अंमलदार सूर्यवंशी, मोहन देशमुख, खांडबहाले, संदीप …

The post नाशिक : गावठी कट्टा बाळगणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी कट्टा बाळगणारा गजाआड

नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावठी कट्टा बाळगणाऱ्या रिक्षाचालकास दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पद्माकर विसपुते (३९, रा. नांदूरनाका) असे पकडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. आडगाव परिसरात रिक्षा चालविणाऱ्या राजेंद्रने हौस म्हणून गावठी कट्टा बाळगत इतरांना धाक दाखवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. राजेंद्र विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा …

The post नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले

धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड 

धुळे : पुढारी वृत्तसेवा दहशत तयार करण्या साठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने धुळे तालुक्यातील सोनगीर शिवारातून रंगेहात पकडले आहे. दरम्यान जानेवारी महिन्यापासून धुळे जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या 27 गुन्हे दाखल झाले असून यात 39 कट्टे व 62 काडतूस देखील जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड …

The post धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड 

नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहन कर्जवसुली करणार्‍या प्रतिनिधीने तरुणीच्या जप्त केलेल्या दुचाकीच्या डिकीत गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संबंंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया धनंजय पटवर्धन (28, रा. काठे गल्ली) असे संशयित तरुणीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात राहत्या घराची साफसफाई करताना हा गावठी कट्टा रियाला …

The post नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तरुणीच्या दुचाकीच्या डिकीत सापडला गावठी कट्टा

नाशिक : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून थक्क व्हाल

नाशिक (नांदगाव) : गवंडी काम करणार्‍या मजुराने गावठी कट्ट्याच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नांदगाव मालेगाव रोडलगत असलेल्या दगडाच्या खदानीत घडली. गवंडी काम करणारा शंकर भगवान डोंगरे (38, जळगाव बु., ता नांदगाव, ह. मु. मातुलठाण, ता. येवला) हा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने आजाराला कंटाळला होता. त्यास मालेगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबात …

The post नाशिक : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून थक्क व्हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून थक्क व्हाल