नाशिक : फुलेनगरला गोळीबार; टाेळक्याकडून प्राणघातक हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पूर्वी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सहा ते सात जणांच्या टाेळक्याने एका फिर्यादीवर प्राणघातक हल्ला करुन गाेळीबार केल्याची घटना शनिवारी, दि.11 रोजी रात्री फुलेनगर येथे घडली. या हल्ल्यात फिर्यादीची आई व त्यांचा पाळीव कुत्रा जखमी झाला आहे. घटनेनंतर टाेळके पसार झाले असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कायदा …

The post नाशिक : फुलेनगरला गोळीबार; टाेळक्याकडून प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फुलेनगरला गोळीबार; टाेळक्याकडून प्राणघातक हल्ला