नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार? 

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील सध्यास्थितीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यास विशेष प्रयत्न केले जात आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरासाठी सुरु असलेली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी योजना, धर्मवीर आनंद दिघे ७८ खेडी पाणी पूरवठा योजनांचे काम प्रगतीपथावर आहे.  नांदगाव शहरासाठी गिरणा धरण ते …

The post नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार?  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर परंतु सिंचनाचा प्रश्न कधी सुटणार? 

जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. आता गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच जिल्ह्यातील १३ …

The post जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

जळगाव : गिरणा धरण सलग चौथ्यांदा शंभर टक्के भरले

जळगाव : जिल्ह्यातील सहा तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे. २०१९ पासून गिरणा धरण सलग चार १०० टक्के भरले असून, धरणाच्या आजवरच्या इतिहासात गत चार वर्षांपासून सलगपणे हे धरण १०० टक्के भरत आहे. धरण तयार झाल्यानंतर …

The post जळगाव : गिरणा धरण सलग चौथ्यांदा शंभर टक्के भरले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गिरणा धरण सलग चौथ्यांदा शंभर टक्के भरले

नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्‍या महाकाय गिरणा धरणात 92 टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच झालेला हा जलसंचय आगामी दोन महिन्यांतील पर्जन्यमानाचा अंदाज घेत विसर्ग करून नियंत्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 16) धरणाचे गेट नंबर एक व सहा हे एक फुटाने उघडण्यात आले होते. रविवारी अजून …

The post नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार मुसळधार पावसाने जुलैच्या मध्यावरच नाशिक जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प भरले असून, सात प्रकल्पांतील जलस्तर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 15 जुलैला 86 टक्के भरलेले हे यंदा सलग चौथ्यांदा ओव्हरफ्लो होणार आहे. यापूर्वी 2004 ते 2007 या चार …

The post नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर