Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील कारखाण्यातून हस्तगत करण्यात आलेल्या तीनशे कोटीच्या ड्रग्ज प्रकरणातील धागेदोरे देवळा तालुक्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. काल, 23 ऑक्टोबर रोजी, अंधेरी येथील साकी नाका पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील यांचा चालक संशयित सचिन वाघ याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर, मुंबई पोलिसांना देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे ड्रग्ज लपवल्याची त्याने कबुली दिली. …

The post Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम

Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना

जळगाव : गिरणा नदीपात्रात २२ वर्षीय तरुणाची हत्या (Murder) झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील आशिष प्रकाश शिरसाळे (वय २३ रा. शनी नगर बांभोरी) हा तरुण रात्री जेवण …

The post Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना

नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गिरणा नदीच्या पाण्यावर भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा आदी गावाचे अस्तित्व टिकून आहे. नदीतील वाळू उपसा झाल्यास आवर्तनावेळी नदीत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता राहणार नाही यामुळे शेती व्यवसाय उद्धस्थ होईल. त्यामुळे परिसरात वाळूचा उपसा होऊ न देण्यासाठी या गावांतील ग्रामस्थ एकवटले असून वाळू उपास होऊ न देण्याचा निर्णय या गावांनी घेतला …

The post नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

नाशिक (लोहोणेर)  :  पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील गिरणा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या परप्रांतीय युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले आहे. स्थानिक पट्टीच्या पोहणार्‍यांना मंगळवारी (दि.23)दुपारी मृतदेह बाहेर काढला. रविवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास सटाणा येथील रामलखन प्रजापती या परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने गिरणा पुलावरून नदीत उडी मारली होती. पुलावरील स्कूटी व मोबाइलवरून त्याची ओळख पटली …

The post नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

नाशिक : गिरणा नदीला पूर ; ‘सावकी-विठेवाडी’चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देवळा : (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात गेल्या तीन -चार दिवसांपासून संतधार पावसाने चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पहाटे पासूनच प्रचंड वाढ झाली. सोमवारी (दि. 11) रोजी गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून , चनकापूर धरणातून 18 हजार …

The post नाशिक : गिरणा नदीला पूर ; 'सावकी-विठेवाडी'चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीला पूर ; ‘सावकी-विठेवाडी’चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा