राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, रायगड, नंदुरबार आदी जिल्ह्यांमध्ये तब्बल ४० हजार कोटींची नवी गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून सुमारे १.२० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र, सुवर्णत्रिकोणात स्थान असलेल्या नाशिकला ठेंगा दाखविण्यात आल्याने उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर व्यक्त केला जात …

The post राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

गुंतवणुकीचे लक्ष्य… ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

नाशिक : राजू पाटील गुंतवणुकीच्या विश्वात सध्याच्या काळात ‘गुंतवणूक’ या शब्दाला सोन्याइतकेच मोल आले आहे. परंतु गुंतवणूक ही काही साधीसुधी बाब नाही. आपली आर्थिक ताकद, जोखीम सहन करण्याची क्षमता, आपल्या आयुष्यातील उद्दिष्टे, कुटुंबासाठी भविष्यात लागणारी आर्थिक तरतूद आदी सार्‍या बाबींचा विचार करत दरमहा गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आयुष्यात अगदी तरुणपणापासून शिस्त अवलंबिल्यास वयाच्या …

The post गुंतवणुकीचे लक्ष्य... ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading गुंतवणुकीचे लक्ष्य… ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच एबीबी कंपनीने सातपूर औद्योगिक वसाहतीत प्रकल्प विस्तार केल्याने, नाशिकच्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला होता. आता सॅमसोनाइटनेही गोंदे येथे तब्बल 200 कोटींची गुंतवणूक करून आपला प्रकल्प विस्तार केला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना गोंदे येथील लाइफस्टाइल बॅग आणि …

The post नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

महिंद्राची नाशिकमध्ये “ईव्ही’त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिकल्स व्हेईकल (ईव्ही) क्षेत्रात 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने स्पष्ट केले होते. महिंद्राच्या या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये केला जाणार असून, त्याकरिता कंपनी तब्बल सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून घेतलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. दावोस येथे …

The post महिंद्राची नाशिकमध्ये "ईव्ही'त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading महिंद्राची नाशिकमध्ये “ईव्ही’त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती