गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिकच्या श्री रेणुकामाता व शनीदेवा चरणी लीन

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  गुजरात राज्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी. आर. पाटील यांनी चांदवड निवासीनी राजराजेश्वरी, कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या श्री रेणुका मातेचे व वरदर्डी येथील प्राचीन जागृत देवस्थान असलेल्या शनी देवाचे सहपत्नीक दर्शन घेतले. गुजरात राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका प्रदेशाध्यक्ष …

The post गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिकच्या श्री रेणुकामाता व शनीदेवा चरणी लीन appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिकच्या श्री रेणुकामाता व शनीदेवा चरणी लीन