गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात ठाकरे विरूध्द ठाकरे, मुंडे विरूध्द मुंडे, पवार विरूध्द पवार, निंबाळकरांच्याविरूध्द निंबाळकर, भोसलें विरूध्द भोसले अशा पद्धतीने भाजपाच्या गुजराथ धार्जीन्या नेत्यांनी मराठी नेत्यांनाच एकामेकाविरूध्द लढवून महाराष्ट्राची वाट लावली अशी टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणा संदर्भात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता …

The post गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

गुजरातमध्ये होणार अखिल भारतीय महानुभाव संमेलन

नाशिक : भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद्भगवद्गीता जयंती महोत्सव यंदा गुजरात राज्यात साजरा होणार असून, २० ते २२ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित या भव्य संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देशभरातील महानुभाव पंथांचे संत या संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील …

The post गुजरातमध्ये होणार अखिल भारतीय महानुभाव संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरातमध्ये होणार अखिल भारतीय महानुभाव संमेलन

गुजरात कांदा उत्पादकांना मदत करतय, मग महाराष्ट्र का नाही?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचीच होळी झाली. धुळवडीचे रंग खेळले जात असताना शेतकऱ्यांचे जीवन बेरंग झाले आहे. त्यामुळे अशा स्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरातसारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३५० कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असताना महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना …

The post गुजरात कांदा उत्पादकांना मदत करतय, मग महाराष्ट्र का नाही? appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरात कांदा उत्पादकांना मदत करतय, मग महाराष्ट्र का नाही?

Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद पेटला असतानाच सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या १३ गावांनी पुरेशा सोयी सुविधांअभावी गुजरातमध्ये समावेश होण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सुरगाणा तहसील कार्यालयात सोमवारी (दि.५) तातडीने प्रशासकीय बैठक घेतली. संबंधित गावांमध्ये १५ दिवसांत सुविधा पुरवण्याचे आदेश तालुका प्रशासनासह संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीला प्रांताधिकारी …

The post Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात

सुरगाणा : (जि. नाशिक) प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव गुजरातमध्ये जाण्याच्या मुद्दयांवर ठाम असून आज त्यांनी थेट गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात धडक मारली. गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील गावांना गुजरातमध्ये सामाविष्ट करुन घ्यावे अशी मागणी गुजरात सरकारकडे ग्रामस्थांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती स्थापन करण्यात …

The post Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात