नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा इगतपुरी पोलिसांनी मुंबई -आग्रा महामार्गावर गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटीचा अवैध गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेला संशयित राज किशनकुमार भाटिया याला जयपूर येथून अटक केली होती. राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध …

The post नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार

नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा गुटखा तस्करी प्रकरणात अटक केल्यानंतर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला आहे. महिनाभरापूर्वी इगतपुरीत सव्वा कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत केल्याच्या गुन्ह्यातील तपासात जगतापचे मोठे ‘नेटवर्क’ उघड झाले आहे. बुधवारी सांयकाळी तुषार जगताप याला इगतपुरी न्यायालयात हजर केल्यावर सरकारी वकीलांनी त्यास तीन दिवसांची पोलीस …

The post नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर

धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त

धुळे: पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून पुणे शहराकडे होणारी प्रतिबंधित गुटख्याची तस्करी मंगळवार (दि.6) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडली आहे. या प्रकरणात ट्रकसह 43 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अजिंठा गावाजवळ वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ मुंबई आग्रा महामार्गावरून एका वाहनात गुटख्याचा …

The post धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माऊथ फ्रेशनरच्या गाेण्यांखाली गुटख्याचे पाकीटे दडवून परराज्यातून नाशिकमार्गे चाेरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पथकाने १६ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत १३ लाखांचे माऊथ फ्रेशनर व १५ लाखांचा ट्रक असा मुद्देमालही जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आयशर ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद …

The post Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळ्यात गुटखा तस्करीसाठी पुन्हा आराम बसचा वापर

धुळे : पुढारी वृत्तसेवा मध्यप्रदेशातून शिर्डीकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेल्या गुटख्याच्या तस्करीसाठी आराम बसचा वापर करण्यात आल्याचा प्रकार पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन बालकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा मुंबई …

The post धुळ्यात गुटखा तस्करीसाठी पुन्हा आराम बसचा वापर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात गुटखा तस्करीसाठी पुन्हा आराम बसचा वापर